Tuesday 6 August 2013



आज आपला हाच संकल्प..... स्वतःच्या परिश्रमाने स्वतःला जागृत करणे..... स्वतःचे आत्मनिरीक्षण करणे.... आत्मसुधारणा करणे.... आत्मचिंतन करणे.... आनंदात जीवन व्यतीत करायचे..... बघा, तुम्ही स्वःताच स्वतःचे शिल्पकार बना.... देह जीवन साधनी सार्थकी लावून ज्ञानाची कवाड उघडून आत्मस्वरूपी मुक्तिमय मोती ओळखा.... ॐ श्री गुरुदेव दत्त .....