करिअरचे / व्यवसायातील स्वप्न सत्यात साकार करा....... करिअरमधील / व्यवसायातील यशस्वी होण्यासाठी.......
प्रत्येक व्यक्तीला आपल्या करिअरसाठी विशिष्ट योजनापूर्वक तयारी करावी लागते...... त्यासाठी `स्व’ची ओळख, आपल्यापुढे उपलब्ध असलेले पर्याय.... आणि त्या पर्यायांपासून योग्य पर्यायांची निवड करून त्यानुसार आपली स्वतःची करिअर निश्चित करावी लागते...... मात्र त्यासाठी अचूक पर्यायाची निवड प्रत्येक व्यक्तीने केल्यास त्या व्यक्तीला यशस्वीरीत्या वाटचाल करता येते....... आपली नोकरी, अथवा व्यवसाय, आपली प्रेरणास्थाने, स्वभाववैशिष्टये याद्वारेसुद्धा आपले करिअर निवडता येते....... त्यासाठी वैयक्तिकबाबतीत स्वतःच्या प्रारब्धाला जर परिश्रमाची जोड मिळाली ..... तर करिअर सुलभरित्या फुलवता येते....... आजच्या जागतिकीकरणाच्या पातळीवरील बाजारपेठेच्या वाटचालीत.... यशासाठी योग्य दिशेने पावले टाकल्यास करिअर अधिक यशस्वी करता येते.......

आपल्या करिअरचा / व्यवसायाचा आलेख उंचावत जावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते..... करिअरमध्ये / व्यवसायामध्ये यश मिळविण्याचे काही बेसिक नियम आहेत ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे..... जाणून घेऊ या ते नियम.....
आपल्या चुकांपासून शिका ........ : जे स्वबळावर यश मिळवू इच्छीत असतता ते आपल्या चुकांतून धडा घेणे जाणत असतात.... आपल्या विचारात सकारात्मक बदल करुन मार्गात येणा-या छोटया मोठया अडचणींवर मात करा....
सल्ला घेण्यास तत्परता दाखवा ........ : यशाच्या मुख्य नियमातील दुसरा महत्वाचा नियम इतरांचे ऐकून घेणे ...... यातून आपल्याला महत्वाचे टर्निग पॉइंटही मिळू शकतात....
विलंब टाळा....... : म्हणजेच वेळेचे नियोजन करा...... सुसंधी कोणाची वाट पहात नसते..... आणि गेलेली वेळही परतून येत नसते........ यासाठी कोणतेही काम वेळीच पूर्ण करा....
हाती घ्याल ते तडीस न्या....... : विलंबानंतरचा महत्वाचा इशारा म्हणजे एखादया कामाला सुरुवात केल्यानंतर कितीही अडचणी आल्या तरी ते पूर्ण करा.... परंतू त्यासाठी शॉर्टकर्ट वापरु नका.... कोणतेही काम अर्धवट सोडू नका......
वेगळे काम करा ..... : स्वतःच्या कल्पना विकसित करा..... आखीव, रेखीव रुळलेल्या मार्गाने काम केल्यास यश मिळत नाही..... अपयशी माणसांचा एक सर्वसामान्य दोष म्हणजे....... ते नेहमी नवे काही करुन दाखविण्याची व कष्ट करण्याची टाळटाळ करतात....
इतरांना दोष देऊ नका.....: काम न झाल्यास.... वेळेचा अपव्यय व कामात रस न घेणे..... हे अपयशाला कारणीभूत असतात...... अपयशी माणसे स्थिती सुधारण्याऐवजी..... इतरांना दोष देत राहतात.....
कंपनीची / व्यक्तीची निवड दक्षतेने करा..... : कंपनीची / व्यक्तीची माहिती करून घ्या..... अपयश अपयशी लोकांकडे खेचते.... यशस्वी व्यक्ती यशस्वी व्यक्तींकडेच जातात .... तसेच यशस्वी व्यक्ती दुसऱ्यांना देखील यशस्वी बनवू शकतात...... हे लक्षात ठेवूनच काम स्विकारा....
ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:
Post a Comment